Posts

Showing posts from November, 2017

झटपट रक्त वाढवणारे नैसर्गिक घरगुती उपाय, शरीरात हिमोग्लोबिन योग्य राहते, रोगप्रतिकार शक्ती वाढते

Image
अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण दिसून येतात. ही समस्या पुरुषांच्या पेक्षा महिलांना जास्त त्रास देते. ज्या लोकांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते ते लोक एनिमियाचे शिकार होतात. एनिमियाच्या रूग्णा मध्ये विटामिन बी, लोह तत्व, फोलिक एसिडचे प्रमाण कमी होते. कधीकधी अनुवांशिक कारणामुळे देखील हा रोग होऊ शकतो. जर तुमच्या शरीरात देखील रक्ताची कमी असेल तर आपल्या आहारावर विशेष लक्ष द्या. चला पाहूया आहारामध्ये कोणत्या वस्तू घेतल्यामुळे रक्त वाढ होते आणि एनिमिया दूर होतो. 1. एक लिंबू एक ग्लास पाण्यात पिळून त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा आणि पिऊन टाका. हा उपाय रोज केल्यामुळे रक्त वाढ लवकर होते. 2. सोयाबीन मध्ये विटामिन आणि आयरनचे प्रमाण जास्त असते. एनिमियाच्या रुग्णासाठी याचे सेवन करणे फायदेशीर आहे. सोयाबीन उकडून तुम्ही खाऊ शकता. 3. थोडेसे सेंधव मीठ आणि थोडी मिरी पावडर डाळींबाच्या ज्यूस मध्ये मिक्स करून दररोज पिण्यामुळे शरीरातील आयरनची कमतरता भरून निघण्यास मदत होते. 4. गुळा सोबत शेंगदाणे खाण्यामुळे